Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडणार

  जागृती सभेत येळ्ळूरवासियांचा निर्धार येळ्ळूर : राष्ट्रीय महामार्ग व रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव शहराभोवती दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रिंग रोड तयार करण्याचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. सदर रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या रिंग …

Read More »

अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये …

Read More »

किटवाड धबधब्यात पडून चार तरुणींचा मृत्यू

  बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यावर बेळगावहून सहलीला गेलेले चार विद्यार्थी घसरून पडल्याची धक्कादायक घटना घडली. बेळगाव येथील मदरसा शाळेत शिकणारे 35 हून अधिक विद्यार्थी आज सहलीसाठी किटवाड येथे गेले होते. यावेळी सेल्फी काढताना पाच तरुणी खाली पडल्या. पाच तरुणींपैकी चौघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असून …

Read More »