Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन!

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती म. ए. समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे. या जमिनी वाचविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. …

Read More »

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  कोल्हापूर (जिमाका) :  शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रींडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद …

Read More »

सागरी जलतान स्पर्धेत आबा व हिंद क्लबचे जलतरणपटू चमकले

  स्मरण व धवल यांना सुवर्णपदके बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने विजयदुर्ग येथे सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन श्री दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग वाघोटन खाडीवरती पाच, तीन व दोन किलोमीटर मुले, मुली आणि मास्टर्स गट याशिवाय …

Read More »