Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळीजवळ दोन लाखाचे अफीम जप्त

  धाबाचालक गजाआड  : अबकारी खात्याची कारवाई कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळ धाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 35 किलो अफीम जप्त करण्यात आले. बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबाचालक गिरधरसिंह किशोरसिंह राजपुरोहित (वय 41) राहणार इस्पुरली  सावंतवाडी याला अटक केली. …

Read More »

देशाच्या सुरक्षेमध्ये जवानांचे योगदान महत्त्वाचे

  युवा नेते उत्तम पाटील : ममदापुर येथे अरिहंत उद्योग समूहकडून योध्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाने क्षेत्रातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी युवकांनी स्वतःला सैन्य दलात समावुन घेणे ही काळाची गरज आहे. योध्यांची सेवा ही देशासाठी अनमोल आहे, असे मत …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे नुतन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी पदभार स्विकारला

  खानापूर (प्रतिनीधी) : खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने याची बढतीनिमित्त चिकोडी येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर पद रिक्त होताच, त्याच्या जागी विजापूर येथून बढतीनिमित्त खानापूर चीफ ऑफिसर म्हणून आर. के. वटारे यांची वर्णी लागली. लागलीच त्यांनी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांच्याकडून कामाची सुत्रे हाती घेतली. …

Read More »