Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

उद्यापासून नंदिनी दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ : केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी

  बेळगाव : नंदिनी दूधाचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढणार आहे. ही दरवाढ उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. दुग्धव्यवसायिक शेतकरी अडचणीत असल्यामुळे सदर दरवाढ ही पूर्णपणे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या मदतीला केएमएफ …

Read More »

5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्यात यावी

  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दिव्यांग पेन्शन वाढीसह दिव्यांगांच्या मुलांना मोफत शिक्षणासह शासकीय अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांनी आज बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश रोट्टी म्हणाले की, …

Read More »

धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे

  बेळगाव : बेळगावमधील महत्वपूर्ण धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सदरेच्या मुख्य चौथऱ्यावर करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून कामाची व्यवस्था बघण्यात येत आहे. बेळगावात अनेक चौक आहेत त्यापैकी धर्मवीर संभाजी चौक हा …

Read More »