Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बडाल अंकलगी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते उद्घाटन

  बेळगाव : बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडला. उद्घाटन समारंभाला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. प्रारंभी आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, शासनाच्या विकास योजना मिळणे हा जनतेचा …

Read More »

माणकापूर येथील आगीत २५ एकर ऊस खाक

सुमारे ९० लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग : शेतकरी हतबल निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील मळी भागातील सुमारे २५ एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचे शेतकरी वर्गातून बोलले आहे. या आगीमुळे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. माणकापूर येथील शेतीसाठी सकाळी १० ते २ …

Read More »

गरजू विद्यार्थिनींना नियती फाऊंडेशनकडून उच्च शिक्षणासाठी संगणकाचे वाटप

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्रामपंचायत अंतर्गत तावरगट्टी गावातील राजू काकतकर यांच्या मुली कुमारी श्रद्धा काकतकर, स्नेहा काकतकर, रेणुका काकतकर, निकिता काकतकर, सावित्री काकतकर या विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी संगणकाची गरज असल्याचे निवेदन समस्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या निवारण केंद्रात केले होते. या निवेदनाची दखल घेत खानापूर भाजपा महिला मोर्चाच्या …

Read More »