Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगावचे सिलंबम्बपटू कोप्पळकडे रवाना

  बेळगाव (प्रतिनिधी) : पदवीपूर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय सिलंबम्ब स्पर्धेसाठी निवड झालेले बेळगावचे सिलंबम्बपटू आज रविवारी सकाळी कोप्पळकडे रवाना झाले आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत विशेष चमक दाखविल्यानंतर आता हे विजेते सिलंबम्बपटू राज्यस्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्यासाठी कोप्पळकडे रवाना झाले. पदवी पूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक व्ही. नागराज यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कोप्पळ …

Read More »

प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक-2022 पुरस्कार जाहीर

  कोल्हापूर (प्रतिनिधी) : 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले बेळगाव (कर्नाटक) येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …

Read More »

सप्तसुरांच्या तालात, भजन गायन स्पर्धेचा शानदार शुभारंभ

  बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे खुल्या भव्य भजन गायन स्पर्धेचे कर शनिवारी सायंकाळी शानदार शुभारंभ झाला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सात भजनी मंडळांनी सुरेल स्वरात भजन आणि गवळण सादर करत …

Read More »