Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

  बेळगाव : कर्नाटक उत्तर पश्चिम शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (BET) खेल का वज्र महोत्सव – आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी ट्रस्टच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या बरोबरीने करण्यात आले. सुरेश पाटील, केएमएफ बेळगावचे संचालक आणि श्री गुरुराज कल्याणशेट्टी, सीपीआय …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो

  मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी …

Read More »

कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेची मुलांसह आत्महत्या

  सौंदत्ती : कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह नवलतीर्थ जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली. सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या वतनाळ गावानजीक नवलतीर्थ जलाशयात तीन मृतदेह आढळून आले. शशिकला उर्फ ​​तनुजा परसप्पा गोडी (वय 32 रा. चुंचनूर, ता.रामदुर्ग) या महिलेने मुलगा सुदीप (वय ४ वर्षे) आणि मुलगी राधिका (वय 3 …

Read More »