Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

स्मृतिदिनी वाहण्यात आली बाळासाहेबांना आदरांजली

  मशाल धगधगती ठेवण्याचे करण्यात आले शिवसैनिकांना आवाहन बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन गांभीर्याने आचरण्यात आला. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे …

Read More »

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : उद्धव ठाकरे

  मुंबई : “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे,” असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसंच बुलढाण्यातील …

Read More »

राष्ट्रीय पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पालिका कर्मचाऱ्यांना त्रास!

  बेळगाव : राष्ट्रीय पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिकेच्या महसूल, आरोग्य, व बांधकाम विभागाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. नूतन नगरसेवक व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून त्रास …

Read More »