Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

नगरसेवक तोहिद यांच्या प्रयत्नाने कूपनलिका खुदाई

    खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर २ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर दोनचे नगरसेवक तोहिद चांदखन्नावर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर दोन मधील रहिवासी जॅकी फर्नाडीस, इस्माईल नंदगडी, राजेंद्र रायका, विशाल रायका, शंकर देसाई, आर. आय. …

Read More »

गर्लगुंजीच्या सुपुत्राचा इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग

  गर्लगुंजीचा सुपूत्र सध्या गोव्यात राहणारा नेहल तुकाराम पाटील याचे इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग खानापूर (प्रतिनिधी) : मुळचा गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचा सुपूत्र सध्या गोवा येथील पोलिस खात्याचे अधिकारी तुकाराम पाटील यांचे चिरंजीव नेहल तुकाराम पाटील याने गेल्या महिन्यात चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या मी. इडिया स्पर्धेत लुक ऑफ द इअर …

Read More »

निलावडे ग्रा. पं. च्या रोजगार हमी योजनेतून जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी चर खोदण्याचे काम

  खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत वनखात्याच्या हद्दीपासून जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी चर खोदण्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. वनखात्याच्या हद्दीपासून दीड मीटर खोली, तळ एक मीटर रुंद अशा पद्धतीने चर मारण्यात आली. यावेळी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी …

Read More »