Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

  मुंबई : शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे. या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं असून यामध्ये शिंदे गटातील काही आमदारांना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदी संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्या …

Read More »

बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; दोन अट्टल घरफोड्यांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईत बेळगावमधील दोन अट्टल घरफोड्यांना अटक करण्यात आली असून दोन्ही चोरांकडून लाखो रुपयांच्या दागिन्यांसह इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरांना बेळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये चोरी करून गोव्यात कसिनोमध्ये मजा मारणाऱ्या दोन्ही चोरांकडून सुमारे …

Read More »

सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार पाटील तर व्हा. चेअरमनपदी सतीश पाटील

  बेळगाव : येळ्ळूर येेथील सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजकुमार क. पाटील व व्हा. चेअरमन पदी श्री. सतीश बा. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सन्मित्रच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन् 2022-23 ते 2026-27 सालाकरिता पुढील 5 वर्षासाठी हा कार्यकाळ राहील, असे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »