Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

भारत आणि इंग्लंड दुसरा सेमीफायनल सामना आज

  ऍडलेड : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आज भारत आणि इंग्लंड असा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऍडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला मात देत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. दरम्यान फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना …

Read More »

कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी : वसंतराव मुळीक

  बेळगाव : कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शेवटच्या श्वासापर्यंत सीमावासीयाबरोबर असेल असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक यांनी काढले. श्री. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सीमाभागातील मराठी जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने कोल्हापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे खजिनदार श्री. …

Read More »

जारकीहोळी यांचा वाल्मिकी, रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? : मुख्यमंत्री बोम्माई

  खानापूर : वाल्मिकी श्रेष्ठ कुलतिलक, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का..? तुमचा महर्षि वाल्मिकींचा रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना तुम्ही आधी या प्रकरणाचा खुलासा करा असे खुले आव्हान दिले. खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आयोजित भाजप जनसंकल्प …

Read More »