Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

परशराम मेलगे यांच्या मुख्याध्यापक पदी बढतीनिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार

  खानापूर : मराठा मंडळ हायस्कूल खानापूर येथील सहशिक्षक परशराम मेलगे यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. मेलगे यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. सदर हायस्कूलच्या 2018-2019 च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे परशराम मेलगे यांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तनुजा लाड हिने केले. यावेळी तनुजा लाड म्हणाली की, परशराम …

Read More »

खानापूर समितीच्या एकीसंदर्भात बुधवारी बैठक

  खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात एकी करून समिती बळकट करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी भेट घेऊन चर्चा केली. खानापूर येथे बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करावे अशी विनंतीही केली. यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. …

Read More »

सौंदलगा येथे उत्तमअण्णा प्रेमी व अरिहंत परिवाराकडून किल्ला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ

सौंदलगा (वार्ताहर) : येथील श्री उत्तमआण्णा प्रेमी व अरिहंत परिवार कडून दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धा व स्वतःच्या घरासमोर रांगोळी रेखाटने स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ युवानेते उत्तमआण्णा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत धनाजी भेंडुगळे यांनी केले तर प्रास्ताविकात सागर यादव यांनी सांगितले की, दोन्ही स्पर्धेला …

Read More »