Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांचा राजीनामा

  केवळ सहा महिन्यासाठी नूतन नगराध्यक्ष खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून नगरसेवकांतून संघर्ष होता. अखेर शुक्रवारी दि. 4 रोजी नगराध्यक्ष मजहर खानापूरी यानी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी मजहर खानापूरी यांनी नगराध्यक्ष पदाचा भार …

Read More »

4 वर्षांच्या मुलासह बापाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील वादाचा वचपा काढण्यासाठी बाप लेकाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलासह 37 वर्षीय बापाचा शेतात गाठून खून करण्यात आला आहे. काल (दि. 04) रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती …

Read More »

ममदापूर तुळजाभवानी मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा

  मंदिर परिसर उजळला दिव्यांनी : भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.) येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या तुळजा भवानी मंदिरात पुजारी ग्रामस्थ व निपाणकर घराण्याचे वंशजांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक दीपोउत्सव साजरा झाला. प्रारंभी निपाणकर घराण्याची वंशज श्रीमंत दादाराजे निपाणकर व इतर घराण्यातील मान्यवरांचे ओंकार पुजारी यांनी स्वागत …

Read More »