Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट

 कोल्हापूर (जिमाका): पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. यावेळी आमदार ऋतुराज …

Read More »

अभाविपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने करून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीचीही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. मात्र अर्ज केल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच …

Read More »

खेमेवाडी गाव पंधरा दिवसापासून अंधारात; हेस्काॅमचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) गाव पणजी- बेळगांव महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र खेमेवाडी गावाला गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने खेमेवाडी गावाच्या नागरिकांची दिवाळी अंधारात गेली. अजूनही गाव रात्रीच्या अंधारात आहे. त्यामुळे खेमेवाडी गावच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे …

Read More »