Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

छ. शिवरायांच्या मूर्तीची बिजगर्णीत आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

  बेळगाव : सोमवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावात छ. शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारीत मूर्तीची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपुरुष हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत तर त्यांच्या मूर्ती भावी पिढीसाठी वंदनीय आहेत. अशा राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी …

Read More »

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

  बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा …

Read More »

महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी चळवळ

माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या …

Read More »