Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नाच्या अखेरच्या लढ्यात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

प्रा. डॉ. अच्युत माने : काळ्यादिनी मराठी भाषकांची बैठक निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नासाठी सनादशीर मार्गाने लढा देत असताना प्रशासकीय यंत्रणे कडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. घटनेनुसार सर्व भाषकांना बोलण्याचा अधिकार असूनही दडपशाही केली जात आहे. आतापर्यंत मराठी भाषिकांच्या तीन पिढ्या सीमा प्रश्नासाठी बरबाद झाल्या आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांची गेल्या …

Read More »

कर्नाटक सीमारेषेवर शिवसैनिकांची पुन्हा अडवणूक

विजय देवणे परत महाराष्ट्रात : शिवसैनिकांना कर्नाटक प्रवेश बंदी कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योउत्सव तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक लोकांचा काळा दिन म्हणून साजरा करतात. जिल्ह्यातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जवळच असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कर्नाटकात जाण्यासाठी येतात. पण कर्नाटक प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर …

Read More »

शासनाने व्यावसायिक, कामगारांची नुकसान भरपाई द्यावी

  पंकज पाटील यांची मागणी : महामार्ग प्राधिकरण अधिकारी बैठक कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण होत आहे. यासाठी शासनाने टोल नाका परिसरात शेती जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना गुंठ्याला 5 लाख 44 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण या ठिकाणी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाखो रुपयाचे कर्ज …

Read More »