Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

माऊली ग्रुपकडून समितीच्या दोन्ही गटांना एकीची साद!

  खानापूर : तालुका म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्रित काळा दिन पाळणार आहेत. शिवस्मारक येथे आज निषेध सभा व लाक्षणिक उपोषण करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. दि. 30 नोव्हेंबर रोजी गर्लगुंजी येथे कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खानापूर समितीचे दोन्ही गट एकाच व्यासपीठावर …

Read More »

बसमध्ये कुत्र्यासाठी आता हाफ तिकीट

  ३० किलोपर्यंतच्या सामानाची मोफत वाहतूक बंगळूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसेसमध्ये सामान वाहून नेण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार कुत्रा वाहून नेण्यासाठी आकारण्यात येणारे भाडे एका प्रौढ प्रवाशाला लक्षात घेऊन बदलण्यात आले आहे. यापुढे कुत्रे आणि पिल्लांचे निम्मे भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात …

Read More »

येडियुरप्पा यांच्याविरुद्धच्या चौकशीवरील स्थगिती वाढवली

  सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बंगळूर : गृहनिर्माण संकुल बांधण्यासाठी बीडीए कंत्राट देण्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या तपासावरील स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढविला. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या याचिकेवर कर्नाटक सरकारला नोटीसही …

Read More »