Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कोलकार कुटुंबियांना डॉ. सरनोबत यांची मदत

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कमसीनकोप्प गावातील सात वर्षीय वरुण बसाप्पा कोलकार याचा विद्युत्त तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समजताच भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी व बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या घरी भेट देऊन मुलाच्या आई व कुटुंबीयांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी आहे, …

Read More »

मोरबी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावले ‘कालकुंद्रीचे पाटील’ 

कालकुंद्री : गुजरात राज्यातील मोरबी शहरात मच्छू नदीवरील झुलता पूल तुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे दीडशे लोक मरण पावले. शंभर लोकांची  मर्यादा असलेल्या या ७०० फूट लांबीच्या लोखंडी रोपवेवर आधारित झुलत्या पुलावर पाचशे लोक एकाच वेळी चढले. जुना झुलता पूल काढून चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या नव्या पुलाला हा भार सहन झाला …

Read More »

वाहनाच्या धडकेत वारीला पायी निघालेल्या 6 वारकऱ्यांचा मृत्यू

  सोलापूर : सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी …

Read More »