Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

हुन्नरगी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उत्तम पाटील गटाचा करिष्मा

  वृषभ चौगुले ९७ मतांनी विजयी : कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले यांच्या अकाली निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर शुक्रवारी (ता. २८) पोटनिवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सोमवारी (ता.३१) येथील तहसीलदार कार्यालयात झाली. यावेळी भाजप व काँग्रेस उमेदवारांना पराभूत करत उत्तम पाटील गटाचे उमेदवार वृषभ …

Read More »

सौंदलगा येथील शेतकऱ्याला घोणस आळीचा दंश

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील शेतकरी नामदेव साळुंखे यांना घोणस आळीने दंश केल्याने अस्वस्थ झाल्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रनंतर आता सीमाभागामध्ये या महाभयंकर घोणस अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी कुर्ली व मत्तीवडे येथे उसाच्या पानावर घोणस अळी आढळून आल्या होत्या. त्यानंतर दिनांक …

Read More »

काळा दिन गांभीर्याने पाळा : माजी आमदार दिगंबरराव पाटील

  खानापूर : काळ्या दिनी उद्या दि. 1 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे शिवस्मारकात आयोजित निषेध सभेला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून 1 नोव्हेंबर हा सुतक दिन म्हणून पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली व बहुभाषिक मराठी …

Read More »