Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

गोसेवा करणे सर्वात मोठे पुण्याचे कार्य

प्राणलिंग स्वामी : समाधी मठ गोशाळेसाठी ४ टन ऊस अर्पण निपाणी (वार्ता) : येथील टायगर ग्रुपतर्फे  बुधवारी (ता.२३) सायंकाळी शहरामध्ये व्यापरी दुकांदार यांनी लक्ष्मी पूजनासाठी ऊस पूजले होते. तसेच दुकान सजावटसाठीही ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. दुसऱ्या दिवशी ते ऊस टाकून दिले जातात. हे समजतच टायगर ग्रुपाचे जिल्हा अध्यक्ष …

Read More »

बोरगाव शर्यतीत मिरजेची बैलगाडी प्रथम

भाजीपाला मित्र मंडळातर्फे आयोजन : उत्तम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजीपाला मित्रमंडळ यांच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत मिरज येथील शंकर घोगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख १५००१ व निशान बक्षीस मिळविले. प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात …

Read More »

द. भा. जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास एक लाख

तीर्थराज बाळासाहेब पाटील यांच्याकडून देणगी : बोरगाव येथे धनादेश सुपूर्द निपाणी (वार्ता) : जैन समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव तीर्थराज बाळासाहेब पाटील (बेडकिहाळ) याच्याकडून सभेच्या शिष्यवृत्ती फडासाठी १ लाख रुपयांचा धनादेश …

Read More »