Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथे ऊसाला आग

  चार लाखाहून अधिक नुकसान : शेतकरी अडचणीत निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथील सुमारे तीन एकर ऊसाला अचानक आग लागल्याने चार लाखावर अधिक नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी घडली. हुपरी रस्ता लगत असलेल्या संदीप माळी यांचे दोन एकर तर सतीश मधाळे यांचे एक एकरच्या ऊसाला शॉर्टसर्किट मुळे …

Read More »

स्वयंपाक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन नर्सिंग विद्यार्थ्याचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे स्वयंपाक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका नर्सिंग विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुडलगी येथील पी. एन. मुगलखोड नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी श्रीधर पत्ती (१९) या स्फोटात ठार झाल्याचे समजते. भाड्याच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्वयंपाक घरात सिलेंडरचा चुकून स्फोट झाला. मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Read More »

मांडीगुंजीत बाल शिवाजी युवक मंडळातर्फे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर “प्रश्नमंजुषा” स्पर्धा

  खानापूर : मौजे मांडीगुंजी येथे खास दीपावली निमित्त 27 ऑक्टोबर रोजी बाल शिवाजी युवक मंडळातर्फे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “प्रश्नमंजुषा” स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एक गटात चार विध्यार्थी अशा प्रमाणे, एकूण 10 गटांनी भाग घेतला होता. प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात AP या गटाने प्रथम क्रमांकाची बाजी …

Read More »