Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव शर्यतीत मिरजेची बैलगाडी प्रथम

भाजीपाला मित्र मंडळातर्फे आयोजन : उत्तम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजीपाला मित्रमंडळ यांच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत मिरज येथील शंकर घोगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख १५००१ व निशान बक्षीस मिळविले. प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात …

Read More »

द. भा. जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास एक लाख

तीर्थराज बाळासाहेब पाटील यांच्याकडून देणगी : बोरगाव येथे धनादेश सुपूर्द निपाणी (वार्ता) : जैन समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव तीर्थराज बाळासाहेब पाटील (बेडकिहाळ) याच्याकडून सभेच्या शिष्यवृत्ती फडासाठी १ लाख रुपयांचा धनादेश …

Read More »

कंचुगल मठ स्वामीजी आत्महत्या प्रकरण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल

  बेंगळुरू : रामनगर येथील कंचुगल मठाचे स्वामी बसवलिंगेश्वर (वय 45) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वामी बसवलिंगेश्वर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. एका अज्ञात महिलेसोबत त्यांचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. स्वामी बसवलिंगेश्वर यांनी सोमवारी आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी लिहिलेली सुसाईड …

Read More »