Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती समितीची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा

  बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा केली. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सीमाभागात म. ए. समितीच्या वतीने काळादिन पाळण्यात येतो या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रतिनिधी पाठवून द्यावा, अशी विनंती केली. …

Read More »

मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील पूलाच्या कामात पावसामुळे व्यत्यय; वाहतुकीस १० दिवस रस्ता बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक सतत पडणाऱ्या पावसामुळे आणखीन १० बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मणतुर्गा जवळ असलेल्या रेल्वे गेटवर …

Read More »

जायन्टस प्राईड सहेलीतर्फे बेघर घरमध्ये दिवाळी साजरी

  बेळगाव : दिवाळी हा सण तीमीरातून तेजाकडे नेणारा सण. उत्साहाने भरलेला हा सण प्रत्येकाच्या घरी आनंदाने साजरा करत असतात. या सणामध्ये प्रत्येकाच्या घरची साफसफाई केली जाते. नवीन तोरणे लावली जातात. आकाश कंदील लावला जातो. घराघरामधून खमंग फराळाचा वास दरवळत असतो. हा सण गरीब असा श्रीमंत आपल्या कुवतीनुसार साजरा करत …

Read More »