Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उच्च न्यायालयाने बीएमसीला खडसावले; ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश

  मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार …

Read More »

भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल : आबासाहेब दळवी

नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते …

Read More »

पावसाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

  बेळगाव : पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या देखरेख करून घरांच्या नुकसानीच्या नोंदी करून घ्याव्यात जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना घराच्या नुकसानीसंदर्भात अतिरिक्त भरपाईचे वितरण करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याचे …

Read More »