Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे येथे नेत्र तपासणी शिबीर

खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे ग्रामस्थांसाठी 12-10-2022 वर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यकर्ता यावेळी व्यासपीठावर गणपत गावडे, अनंत गावडे, जयदेव चौगुले, सचिन पवार, लाडूताई (ग्रामपंचायत सदस्य), आनंद तुप्पद (नंदादीप हॉस्पिटल) यांच्यासह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होते. डॉ. …

Read More »

तिसर्‍या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे शानदार उद्घाटन

  बेळगाव : बेळगाव शहराच्या टिळकवाडी तिसर्‍या रेल्वे गेटवरील अद्यावत रेल्वे उड्डाणपुलाचे आज खा. मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ केला होता. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य …

Read More »

ऊसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये घेणारच

  रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार : १५ ला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. बेळगाव जिल्ह्यात खासगी आणि सहकारी तत्त्वावरील लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि उद्योगपतींचे २९ साखर कारखाने आहेत. त्यांच्यात एकजूट असल्याने आज तागायात कुणीही दर जाहीर केलेला नाही. दर जाहीर केल्या …

Read More »