Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत मोहम्मद पैगंबर जयंती साजरी

तिरंग्याच्या वेशभूषा अभूतपूर्व शोभायात्रा : दर्ग्यामध्ये महाप्रसादाचे वाटप निपाणी (वार्ता) : येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अभुतपूर्व उत्साहात विविध उपक्रमांनीसाजरी करण्यात आली. सकाळी विशेष प्रार्थना होवून हजरत दस्तगीर साहेब दर्गाह मंडप येथून मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. सदर पदफेरीत राष्ट्रध्वज तिरंगा वेषभुशेत शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतला. …

Read More »

आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रा शांततेत पार पाडावी!

मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांचे आवाहन कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा तारीख ११ ते ‌१५ ऑक्टोंबर अखेर होणार आहे. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा आरकता माजू नये व यात्रा शांततेत पार पाडावी, असे आवाहन निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले. आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) …

Read More »

हुक्केरीजवळ कार आणि दुचाकी अपघातात आई व मुलगा जागीच ठार

  हुक्केरी : हुक्केरीजवळ तीन कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला. भारती अनिल पुजेरी (28) आणि वेदांत अनिल पुजेरी (6) अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालवणाऱ्या अनिल शंकरय्या पुजेरी (वय 35) आणि कारमधून प्रवास करणारा किरण लोकाया सालीमठ (28) हे जखमी झाले. …

Read More »