Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आगामी विधानसभा आपणच लढविणार!

माजी आमदार काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नका निपाणी (वार्ता) : काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या अग्रवास्तव आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. असे असतानाही काही दिवसांपूर्वी निपाणी झालेल्या कार्यक्रमात उत्तम पाटील यांनी केलेल्या भाष्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्र अवस्था निर्माण झाली होती. याशिवाय अनेक अफवा मतदारसंघात फसविला जात आहेत त्यावर …

Read More »

नलीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत 200 जणांचा भाजप प्रवेश

  आ. श्रीमंत पाटील यांच्या कार्याने भारावलो : मदभावी येथे भाजपचा भव्य मेळावा अथणी : कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांचे स्वच्छ राजकारण, निर्मळ मनाने जनतेची सेवा करण्याचे ध्येय आणि त्यांनी मतदारसंघात आणलेली विकासगंगा याला भारावूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, अशी भावना अनंतपूरचे माजी जि. पं. सदस्य दादा शिंदे व …

Read More »

गोल्डन चेस अकॅडमीच्यावतीने एकदिवशीय अखिल भारतीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धा

  बेळगाव : गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी, बेळगाव यांच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना (बीडीसीए) यांच्या सहयोगाने अखिल भारतीय एकदिवशीय खुल्या (बिलो 1600 ओपन रॅपिड चेस टोर्नमेंट) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी ओल्ड पी.बी. रोड, खासबाग- बेळगाव येथील साई भवन येथे ही स्पर्धा …

Read More »