Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती

  येळ्ळूर : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडिया बेळगावचे क्षेत्र प्रमुख श्री. राघवेंद्र बी एस, उप क्षेत्रप्रमुख श्री. मनीष मेघन्नावर, ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, माजी …

Read More »

दुर्मिळ योग श्रावण शनी अमावास्या २३ ऑगस्ट

  बेळगाव : श्रावण मास हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण मासातील शनी अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे.शनी देव या दिवशी आपल्या भक्तांना अभय देतो असा भविष्य पुराणात उल्लेख आहे. शनी अमावस्ये निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी श्री …

Read More »

२५ ऑगस्ट रोजी प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव…

  कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव जमखंडी जि. बागलकोट येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट प.पू. …

Read More »