Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात बाप्पांचे जल्लोषात स्वागत…

  पारंपारिक वाद्यांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी घटली.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाचे संकेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे सर्वत्र जंगी स्वागत होताना दिसले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संकेश्वरातील गणेश भक्तांना बाप्पांचे जंगी स्वागत करता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश भक्तांत मोठा उत्साह दिसून …

Read More »

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Read More »

सौंदलगा येथे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना विमा कवच

  सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेमधील 178 विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शाळेकडून एक लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले. येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनाच्या काळात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले होते. अशा घटना घडू नयेत …

Read More »