Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीतर्फे विजय गोरे यांचा सत्कार

  बेळगांव : कर्नाटकचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव विजय गोरे यांचा येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगावात आले असता हाॅटेल मेरिएट येथे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत करताना गोरे यांच्या …

Read More »

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी “वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर व्याख्यान..

  बेळगाव : बेळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4-30 वा. वैज्ञानिक दृष्टिकोन, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात होणार असून, …

Read More »

बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात पालक मेळावा

  बेळगाव : ः दमशिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदीगणूर येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. शाळा व पदवीपूर्व कॉलेज सुधारणा कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत संतराम कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष नारायण पाटील व सदस्य कल्लाप्पा कडोलकर, भैरू पाटील, कल्लप्पा …

Read More »