Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू

संकेश्वर (महंमद मोमीन):  संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. गेली दोन वर्षे झाली कोरोनाच्या जाचक नियमांमुळे बाप्पांचा उत्सव भक्तगणांना दिमाखात साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धामधुमीत साजरा करण्याची आतापासूनच तयारी चाललेली दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी, देखावा आणि बाप्पांच्या आगमनाची …

Read More »

कोवाड महाविद्यालयात शहीद जवानांचा गौरव समारंभ संपन्न; पो.निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते सन्मान

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवानांच्या कुटंबाच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा गौरव सोहळा बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात बी. आर. पाटील उपाध्यक्ष, सर्वोदय शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न …

Read More »

कल्लेहोळ रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

  बेळगाव (प्रतिनिधी) : कल्लेहोळ गावाकडे जाणाऱ्या वेशीवरच्या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून अतिशय दुर्दशा झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले हाेते. असे असताना ग्रामपंचायतने मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडाेळाच करीत हाेते. अखेर गावातील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. तरुणांनी श्रमदान करीत रस्त्याची दुरुस्ती आणि …

Read More »