Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजीत श्रावणी सोमवारी निमित्त परव उत्साहात

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात श्रावणी सोमवारी निमित्ताने परव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्राम दैवत माऊली मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माऊली देवीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी गावातील देव घरातुन वाद्याच्या गजरात पालखी मंदिराकडे प्रयाण करण्यात आली. यावेळी परव …

Read More »

संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. येथील श्री संतसेना नाभिक समाजातर्फे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर नदी गल्लीतील श्री संतसेना मंदिरात मंगळवार दि. २३ रोजी रात्री पेदरवाडी तालुका आजारा येथील भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. आज सकाळी …

Read More »

अखेर बेळगाव महानगरपालिका महापौर-उपमहापौर निवडणूक आरक्षण जाहीर

  महापौरपद सामान्य, तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी बेळगाव : बेळगाव महापालिकेचे महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण अखेर नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. 24 व्या सभागृहासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार बेळगावचे महापौरपद सामान्य प्रवर्ग तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असेल. आरक्षणा जाहीर झाल्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया लवकरच …

Read More »