Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर- रामनगर राष्ट्रीय महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन

खानापूर (उदय कापोलकर) : गेली चार वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडलेले आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या शिंदोली, गुंजी, कापोली, मोहिशेत, लोंढा, रामनगर ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणाऱ्या चाळीस ते पन्नास गावातील नागरिकांना शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर कामासाठी खानापूर येथे दररोज यावे लागते. सदर महामार्गांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून …

Read More »

गर्लगुंजीत अवतरली गोकुळ नगरी

खानापूर (विनायक कुंभार) : गोकुळ अष्टमी निमित्ताने गर्लगुंजीतील शाळकरी मुलांनी बाल कृष्ण आणि राधेच्या वेशात गावात फेरी काढली. यावेळी नटून थटून आलेल्या शाळकरी मुलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. कृष्ण वेशभूषा आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. त्यामूळे वातावरण उल्हसित झाले. बालचमुंची ही फेरी पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली. संपूर्ण श्रावण महिन्यात …

Read More »

“हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा!

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असं विधान त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं होतं. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले …

Read More »