Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून सहज विजय; शिखर धवन अन् शुबमन गिलची अर्धशतकं

  हरारे : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा दहा गडी राखून सहज पराभव केला. सलामीवीर शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांनी १९२ धावांची भागीदारी केली. या …

Read More »

दही हंडीला खेळाचा दर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  मुंबई : दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर …

Read More »

भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्काराने मनोहर भुजबळ सन्मानित

चंदगड (प्रतिनिधी) : सुरूते (ता.चंदगड) येथील रहिवासी व साडी येथील संत तुकाराम हायस्कूलचे अध्यापक मनोहर कृष्णा भुजबळ याना शामरंजन बहुद्देशीय फाउंडेशन, मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय संस्कृती संमेलनात समाजसेवक, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व ज्येष्ठ समाजसेविका …

Read More »