Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भातकांडे हायस्कूलजवळ कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेचे दुर्लक्ष

  बेळगाव : शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल जवळील नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ताबडतोब हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल नजीकच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी स्थानिक रहिवाशांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून कचरा फेकला जातो. या कचऱ्याची उचल …

Read More »

गणेशपूरमधील वृद्ध व्यक्तीसाठी मदत; सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशननचा पुढाकार

  बेळगाव : गणेशपूर, सांभाजी नगर फर्स्ट क्रॉसजवळ, अरविंद शिरोले मागील चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला झोपले होते. स्थानिक व्यावसायिक महिला सरोजा अमित शिरोलकर गेल्या तीन दिवसांपासून त्याना भोजन आणि त्याची काळजी घेत होते. तथापि, आज सकाळपासून त्याचे आरोग्य अचानक ढासळले आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली. त्यावेळी सरोजा शिरोलकर यांनी …

Read More »

बसचालकाच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी महिला जखमी

  बेळगाव : शहरी भागातील शहापूर, वडगाव, जूनेबेळगावसह इतर भागातून शेतकरी महिला शहापूर अनगोळ,वडगाव, धामणे, माधवपूर, येळ्ळूर शिवारात भांगलण, लावणीसाठी जात असतात. वडगाव ते येळ्ळूर, धामणे, यरमाळ मार्गे मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यामूळे परिवहन खात्यातर्फे येळ्ळूर रस्त्यावर सिध्दिविनायक मंदिर, बायपास, शहापूर-येळ्ळूर शिवार हद्द तसेच पोतदार पेट्रोल पंपाजवळ रितसर फलकही उभारलेत. …

Read More »