Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक

  युवा नेते उत्तम पाटील: ’अरिहंत’ शाळेत शुद्ध पेय घटकाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. त्यासाठी आपण अनेक वर्षापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी सदृढ व निरोगी झाला पाहिजे, यासाठी त्याला सर्वच घटकांची आवश्यकता असते. त्यात प्रामुख्याने शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळेतच …

Read More »

कॅपिटल वन संस्थेला 21.16 लाख रुपयांचा नफा; सभासदांना 8% लाभांश जाहीर

बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केवळ सभासदांचा विश्वास व संस्थेच्या कार्यक्षमतेच्या जोरावर गेली दोन ते अडीच वर्षे कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत संस्थेने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला.अशा प्रकारे संस्थेचे ब्रीद वाक्य सगळ्यांसाठी सगळकाही’ व …

Read More »

सौंदलगा येथे रक्तदान शिबिर संपन्न तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

  सौंदलगा : श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुप व श्री नृसिंह-विठ्ठल सोशल वर्क ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. त्याला तरुणांकडून व रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येथील श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुपने समाजसेवा हीच ईश्वरसेवा त्याबरोबरच “एक हात मदतीचा” हे ब्रीदवाक्य घेऊन वर्षातून एकदा रक्तदान …

Read More »