Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालयाच्या भेटीमुळे औत्सुक्य; पक्षात व सरकारात बदलाची चर्चा

  बंगळूर : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर भाजप पक्ष आणि सरकारमध्ये काही मोठे बदल होणार असल्याच्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल रात्री अचानक आरएसएस कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल रात्री त्यांच्या रेसकोर्स रोड येथील निवासस्थानी जनोत्सवासंदर्भात बंगळुर ग्रामीण, कोलार आणि …

Read More »

देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान : श्रीमती एम. के. पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. महिलांनी स्वतः आरोग्यसंपन्न होण्याबरोबर मुलांना संस्कारसंपन्न बनविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सिध्दीदात्री महिला संघाच्या अध्यक्षा श्रीमती एम. के. पाटील यांनी सांगितले. सिध्दीदात्री महिला संघाच्या उदघाटन समारंभात प्रास्ताविक भाषणात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात उदघाटन …

Read More »

नितीश कुमारांना घेरण्यासाठी भाजपचा डाव!

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असणारी युती तोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी जदयू आणि राजदसह काँग्रेस, डावे पक्ष आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर नवं सरकार स्थापन केलं. नितीश कुमारांनी युती तोडून राजदसोबत आघाडी करणं भाजपच्या जिव्हारी लागलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वासह राज्य …

Read More »