Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात कचऱ्यामध्ये १७ भ्रूण!

हावडा: पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात कचऱ्यामध्ये १७ भ्रूण आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. उलुबेरिया परिसरात ही घटना घडली आहे. उलुबेरिया नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये येणाऱ्या बानीखाला खारा परिसरात असलेल्या कचराकुंडीत भ्रूण सापडली आहेत. कचराकुंडीत सापडलेल्या १७ भ्रूणांपैकी १० स्त्री, तर ७ पुरुष भ्रूण आहेत. मंगळवारी सकाळी परिसरातील सफाई कर्मचारी …

Read More »

निपाणी ग्रामीण पोलिसांकडून चोरट्याला अटक

  बेळगाव : निपाणी तालुक्यातील बेनाडी येथे घराचे कुलूप तोडून लाखोंचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान घराचे कुलूप तोडून तिजोरीतील लॉकर फोडून 1.32 लाख रुपये घेऊन पोबारा केला. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने माधुरी …

Read More »

आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रावण महिन्यात महिला वर्ग विविध सणवार साजरे करण्यात गुंतलेल्या असतात. आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे महिलांनी मंगळागौरी साजरी केली. यामध्ये मंगळागौरीचे विविध पारंपरिक झिम्मा-फुगडी घालत, आगोटा, उखाणे आदी खेळ खेळत महिलांनी हिंदू संस्कृतीची जपणूक केली. या कार्यक्रमात …

Read More »