Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सावरकर – टीपू सुल्तान फलकावरून शिवमोगा येथे वाद

  शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्यानंतर काही तासांनी गांधीबाजार भागात एकास तीक्ष्ण शस्त्राने भोसकण्यात आले. या प्रकारानंतर शिवमोगा शहरात तणाव …

Read More »

सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवृत्त मेजर जनरल मोहन कट्टी व ऍड. सीए संग्राम कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूटचे चेअरमन सीए नितीन निंबाळकर यांनी स्वागत केले तर सीए सचिन खडबडी यांनी आभार मानले. यावेळी सीए आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने निराधार केंद्रात स्वातंत्र्य दिन साजरा

  बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रातील नागरिकांनी “बोलो भारत माता की जय” अशी घोषणा देऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी माधुरी जाधव यांनी ध्वज व जिलेबी वाटप करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरती …

Read More »