Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांचे खड्डे बुजवून श्रमदान!

  बेळगाव : स्वातंत्र्योत्सवाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगाव पत्रकार संघाने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजवून श्रमदान केले व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. बेळगाव शहर स्मार्ट सिटी होत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचीच कामे रखडली आहेत. येथे खड्डे पडून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. ही …

Read More »

इजिप्तमधील चर्चमध्‍ये अग्‍नितांडव : ४१ जणांचा मृत्‍यू, १४ जखमी

  इजिप्तमधील गिझा शहरात आज (दि.१४) एका चर्चमध्ये लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले आहेत. गंभीर जखमींची संख्‍या पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे. इम्बाबा परिसरातील कॉप्टिक अबू सिफिन चर्चमध्ये पाच हजारांहून अधिक जण रविवारच्या प्रार्थेनेनिमित्त जमले होते. …

Read More »

आझादी का अमृतमहोत्सव : केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात बुद्धीबळ स्पर्धा

बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केपीटीसीएल, बेळगाव यांच्यावतीने केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बुद्धीबळपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा अर्बिटर म्हणून सक्षम जाधव यांनी काम पाहिले. या स्पर्धेत दिनेश भिर्डे यांनी पहिला क्रमांक, शितल सनदी यांनी दुसरा तर संजीव हमन्नवर यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. उद्या सोमवार दिनांक …

Read More »