Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात “हर घर तिरंगा” डौलाने फडकला

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वरात आझादी का अमृतमहोत्सव घरोघरी “तिरंगा ध्वज “डौलाने फडकावित सर्वत्र उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतांना संकेश्वरकरांत मोठा देशाभिमान पहावयास मिळाला. संकेश्वर पालिका आणि हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सौजन्याने संकेश्वरकरांना निःशुल्क तिरंगा सोबत कत्ती सावकारांची जिलेबी बाॅक्स घरपोच करण्याचे …

Read More »

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनानिमित्त शासनातर्फे ‘घरोघरी तिरंगा’ अभियान

  बेळगाव : शासनाच्या आदेशानुसार यावर्षी हर घर तिरंगा अभियान सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शनिवारी या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला येळ्ळूर ग्रा. पं. अक्ष्यक्ष सतीश बा. पाटील हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. …

Read More »

सौंदलगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

  सौंदलगा : भारत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त श्री नृसिंह विठ्ठल ग्रुप, विठोबा गल्ली, सौंदलगा यांच्यावतीने सौंदलगा येथे “जिवनधारा ब्लड बँक” कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता.१४) रोजी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीर श्री नृसिंह मंदिर, सौंदलगा येथे होणार आहे. श्रीनृसिंह-विठ्ठल सोशियल वर्क ग्रुप, सौंदलगा आयोजित व श्री …

Read More »