Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

करंबळच्या दोन्ही बहिणींची गोव्यातून खेलो इंडियासाठी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मुळच्या करंबळ (ता. खानापूर) गावच्या कन्या व सध्या गोवा येथील नारायण नगर होंडा सत्तरी येथे स्थायिक असलेले विद्यानंद नार्वेकर यांच्या मुली कु. संजना व कु. विजेता या दोघींनी गोव्यातून स्विमींग (पोहणे) या क्रिडा प्रकारात राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांची भारत सरकारच्या खेलो इंडियामध्ये …

Read More »

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्पमधील शाळेच्या आवारातील जुने झाड कोसळले

  बेळगाव : बेळगावातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात अनेक दशकांपासून डौलदारपणे उभा असलेला मोठा वृक्ष उन्मळून पडल्याची घटना शनिवारी घडली. कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात गेली दशके जुने झाड डौलाने उभे होते. मात्र हल्ली ते शिथिल होऊन पडण्याच्या अवस्थेत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य …

Read More »

कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी

  कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया : मंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर (जिमाका) : पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात आणि राज्यात आकर्षण ठरलेला 303 फूट उंचावरील राष्ट्रध्वज आज …

Read More »