Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर पोलिस ठाण्यात खाकीला राखी….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका भाजप महिला मोर्चा घटकच्या वतीने संकेश्वर पोलिस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलिस कर्मचाऱ्यांना हुक्केरी तालुका महिला मोर्चा घटकच्या उपाध्यक्षा सौ. संगिता के. निलाज, डॉ. सावित्री जयवंत करीगार, भाग्यश्री मोकाशी व अन्य सदस्यांनी परंपरागत …

Read More »

निवेदन देताच येळ्ळूर गावासाठी शववाहिका मंजूर

  आमदार अभय पाटील यांची कार्यतत्परता : येळ्ळूरवासीयांकडून आमदारांचे अभिनंदन येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या नागरिकांच्या हिताकरिता व सोयीच्या दृष्टीने येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची नितांत अशी गरज आहे याबाबतचे निवेदन शुक्रवार (ता. 12) रोजी आमदार अभय पाटील यांना येळ्ळूरचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने देण्यात आले व शववाहिका येळ्ळूर गावासाठी का …

Read More »

कर्नाटक मराठा विकास प्राधिकरणाचे कार्यालय बेळगावातही सुरु करावे

  आमदार अनिल बेनके यांची अध्यक्ष एम. जी. मुळे यांना विनंती बेळगाव : कर्नाटक मराठा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. जी. मुळे यांना त्यांच्या कार्यालयात बेंगळुर येथे भेट देवुन उत्तर कर्नाटक आणि बेळगांव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने लवकरात लवकर मराठा विकास प्राधिकरणाचे कार्यालय बेळगावातही सुरु करावे, अशी विनंती केली. …

Read More »