Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

हमीभाव ठरविण्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट हवी : राजू पोवार

  ढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकर्‍यांना कोणीच वाली नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय अत्याचार केला जात आहे. त्यासाठी शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटीत नसल्याने पीकाना हमीभाव दलाला ठरवितो. त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून …

Read More »

सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

सुनील पाटील : 11 फुट नारळाची गणेश मूर्ती निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील श्रीगणेश मंडळातर्फे गेल्या वर्षापासून 50 गणेश उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नारळाची 11 फुटी गणेश मूर्तीसह विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील …

Read More »

कागल बस स्थानक प्रमुखांना कोगनोळी विद्यार्थी, ग्रामस्थांचे निवेदन

  कोगनोळी : येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी व ग्रामस्थांच्या वतीने कागल बस स्थानकातील प्रमुख आर. एस. ढेरे यांना कागल, सुळकुड कोगनोळी मार्गे महाराष्ट्र महामंडळाची बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. कोगनोळीसह येथील कुंबळकट्टी, नाईक मळा, हालसिद्धनाथ नगर, पिर माळ येथील सुमारे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कागल व …

Read More »