Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुरली येथे झालेल्या विभागीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत अनेक विभागांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाची क्रीडा परंपरा जोपासलेली आहे. या विद्यालयाने प्रत्येक वर्षी खेळामध्ये विविध ठिकाणी उत्तुंग कामगिरी केलेली आहे. विद्यार्थिनींच्या खेळामध्ये …

Read More »

सिंगीनकोप शाळेत एसडीएमसी कमिटीचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेत एसडीएमसी कमिटीचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. यावेळी शिक्षण प्रेमी ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या माया कुंभार, ओमाणा पाटील, मोहन कुंभार, नागेश पाटील बाळू पाटील चितामणी तिरकणावर, परशराम कुंभार …

Read More »

खानापुरातील शिवाजी नगरला हवेत स्पीड ब्रेकर

खानापूर (विनायक कुंभार) : शहरा लगतच्या शिवाजी नगरातून खानापूर-जांबोटी रोड जातो. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी गतिरोधकांची मागणी होत आहे. महिनाभरात शिवजीनागरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नगरात प्रवेश करताना रेल्वे बोगदा उतरताना उतार आहे. तर दुसऱ्या बाजूने …

Read More »