Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बेळवट्टी येथील प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळून नुकसान

  बेळगाव : बेळवट्टी भागात सततचा मुसळधार पाऊस पडत असल्याने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेची संरक्षण भिंत (कंपाऊंड) काल दि. 7 ऑगस्ट रोजी कोसळली. भिंत कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती बीआरसी, गट शिक्षणाधिकार्‍यांना दिली आहे. तरी याची पाहणी करून शिक्षण खात्याने संरक्षण भिंतीसाठी अनुदान लवकरात लवकर मंजूर …

Read More »

चिकोडी हज वक्फ बोर्ड संचालक पदी निवडीबद्दल अरिफ बादशाह मुल्ला यांचा सत्कार

  सौंदलगा : येथील भाजप कार्यकर्ते अरिफ बादशाह मुल्ला यांची चिकोडी जिल्हा हज वक्फ बोर्डामध्ये संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र सत्कार व अभिनंदन होत आहे. अरिफ मुल्ला म्हणाले की, खासदार अण्णासाहेब जोल्ले, हज वक्फ व धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली व सौंदलगा-भिवशी भाजप प्रेमी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने माझी …

Read More »

एस. एस. ढवणे (सर) यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा

  सौंदलगा : येथील पीएलडी बँकेचे अध्यक्ष, निपाणी एस. एस. ढवणे (सर) यांचा 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध 30 रोपे सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सरकारी जागेमध्ये लावण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, प्राथमिक सरकारी मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेमध्ये फळे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर क्रांतिवीर …

Read More »