Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार

  चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …

Read More »

कलबुर्गी हत्या प्रकरण; स्वतंत्र साक्षीदाराने दुचाकीस्वाराची ओळख पटविली

  बंगळूर : ज्येष्ठ विद्वान एम. एम. कलबुर्गी यांच्या खून खटल्यातील एका स्वतंत्र साक्षीदाराने शनिवारी धारवाड येथील सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका मोटार सायकलस्वाराची ओळख पटवली, ज्याने गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला कलबुर्गी यांच्या घरी आणले होते. कलबुर्गी यांच्या घरासमोर एक छोटेसे दुकान असलेल्या साक्षीदाराने प्रवीण चतुरला २०१५ मध्ये खून झाला तेव्हा …

Read More »

नगारजी, पठाण यांचा बागवान समाजातर्फे सत्कार

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा वक्फ बोर्ड  उपाध्यक्ष पदी माजी सभापती सद्दाम नगारजी व चिक्कोडी जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी शेरगुलखान पठाण यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बागवान समाजातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष जुबेर बागबान (शादो) उपाध्यक्ष खलील चावलवाले सेक्रेटरी शौकत बागबान संचालक जुबेर सरदार बागबान भाई, जब्बार …

Read More »