Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात

  बेळगाव : वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच स्वीकारताना अथणी तालुक्यातील बेळगिरी गावचे ग्रामसेवक आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. वारसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या बेळगिरी येथील ग्रामस्थाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दहा हजार पाचशे रुपये लाच मागितली होती. त्या रकमेची ऍडव्हान्स तीन हजार रुपये घेतेवेळी बेळगिरीचे तलाठी उमेश धनादमनी आणि ग्रामसेवक प्रल्हाद …

Read More »

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर

  मुंबई : राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला काही मुहूर्त मिळत नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. कारण उद्या होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राज्य मंत्री मंडळ विस्ताराबाबत निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज आपापले दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द …

Read More »

नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या सर्वांगिण विकासाला गती

  अमित शहा, संकल्प से सिद्धी कार्यक्रमात सहभाग बंगळूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सर्वच पंतप्रधानानी देशाच्या विकासात योगदान दिले आहे. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळाली. आत्मनिर्भर देश म्हणून भारत पुढे येत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय …

Read More »