Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मराठा मंदिरमध्ये 6 ते 15 ऑगस्ट पर्यंत भव्य शॉपिंग उत्सव

बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स ज्यामध्ये शर्ट्स, ट्रावझर्स, …

Read More »

मराठा युवा उद्योजक दुसरा मेळावा 9 ऑगस्टला

बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते …

Read More »

जांबोटीत चोरी प्रकरणात दोघांना अटक

खानापूर (विनायक कुंभार) : जांबोटी येथील कर्नाटका ग्रामीण बँकेच्या शाखेत गुरुवारी पहाटेच्या प्रहरला चोरीचा प्रयत्न झाला. तिघांची ओळख पटली असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँकेचे शेटर तोडून आत प्रवेश घेतला व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालिहाल, हवालदार जयराम हमणावर आदींना सुगावा मिळवण्यासाठी …

Read More »