Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी चौकशी

  जयराम रमेश यांनी दिली माहिती नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची अंमलबजावणी संचालनालयकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन …

Read More »

संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला, ८ ऑगस्टपर्यंत कोठडी

  मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या …

Read More »

संकेश्वरात आठ हजार घरांवर तिरंगा डौलाने फडकणार..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेत देशाचा अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. सभेला उद्देशून बोलताना मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले बेळगांव जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पालिका हर घर …

Read More »